पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यकर्त्यांचा मेळावा कराडमध्ये आयोजित करण्यात आला होता
उदयनराजे भोसले यांच्याविरोधात लढण्यासाठी पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव आघाडीवर आहे. या पार्श्वभूमीवर कराड दक्षिणमधील काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न झाला चव्हाण यांचे नाव लोकसभा निवडणुकीसाठी चर्चेत असतानाच आज नेमकं कार्यकर्ते काय भूमिका घेताली याकडे लक्ष लागले होते कार्यकर्त्यांनी कराड दक्षिण मधून विधानसभा लढवावी असा सुरू धरला असुन पुढली निर्णय जिल्ह्यातील लोकांना विश्वासात घेऊन च करणार असल्याचे आ पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी सांगितले या मेळाव्याला काँग्रेस कार्यकर्त्यांनीही मोठी गर्दी केली होती