
धैर्यशील दादा नको मागच्या पंचवार्षिकची गाडी भाडे बुडवली आहे त्यामुळे धैर्यशील दादा नको अशी हर्तहाक सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे
विधानसभेचा बिगुल वाजला असून प्रत्येक मतदारसंघातील मतदार राजा सुज्ञ व जागरूक असल्याची घटना सातारा जिल्ह्यातील एका व्हाट्सअप ग्रुप वर पाहायला मिळाली याला तिकीट नको त्याला तिकीट नको अशी चर्चा त्या ग्रुपवर सुरूअसताना धैर्यशील दादा नको मागील पंचवार्षिकच गाडी भाड बुडवल आहे अशी टिप्पणी त्या ग्रुप वर झाल्यानंतर गाडी भाडे बुडवणारा जिल्ह्यातील धैर्यशील दादा कोण अशी चर्चा रंगू लागली आहे
विधानसभेच्या निवडणुकीत ग्रुपवर टीका टिपणी होतच असते पण तालुक्यातील मतदारा राजा किती जागृत आहे आपण काय कर्तुत्व पाच वर्षात गाजवले याचे आत्मपरीक्षण करण्याची वेळच एक प्रकारे या धैर्यशील दादावर आली असल्याचे दिसून येते