जिल्हा बँकेच्या अधिकाऱ्यांनी केली कोरोणा वर मात बँकेच्या वतीने करण्यात आला अधिकाऱ्यांचा सत्कार

53
Adv

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले बँकेचे मुख्यअधिकारी राजेंद्र सरकाळे साहेब प्रशासन विभागाचे सरव्यवस्थापक श्री राजेंद्र गाढवे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा तालुका विभागीय विकास अधिकारी श्री श्रीमंत तरडे साहेब यांनी पोवईनाका शाखेतील अधिकारी व कर्मचारी. यांनी कोरोनावर वर मात केल्याने त्यांचा बँकेच्या वतीने सत्कार करण्यात आला

पोवई नाका येथील बँकेचे शाखाप्रमुख संग्राम जाधव यांच्यासह विविध अधिकारी व कर्मचारी वर्ग कोरोना बाधित झाले होते या सर्वांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली सर्व अधिकारी व कर्मचारी आता कोरणा मुक्त झाल्याने त्यांचा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने सत्कार करण्यात आला

संग्राम जाधव, समृद्धी गोसावी, बाळासाहेब आहिरे, गणेश जाधव, धनाजी जाधव, शैलेश खराडे ,अजिंक्य कुंभार , दिपक साबळे, रूपेश बडदरे, ओंकार सरकाळे या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला असून हे अधिकारी व कर्मचारी आता पुन्हा एकदा नव्याने शेतकऱ्यांना व बँकेमध्ये येणाऱ्या सर्व ग्राहकांना सेवा देण्यास सज्ज झाले आहेत

Adv