बूट काढण्याचा सरकळे सर यांना विसर..??

523
{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"transform":2},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}
Adv

राज्याच्या मंत्रिमंडळात संचालक महोदय यांचा समावेश झाल्याने सत्काराचे आयोजन करण्यात सत्काराच्या आधी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांना मंत्री महोदय यांनी अभिवादन केले मात्र यावेळी जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आपण कोणाबरोबर व कोणाच्या पुढे उभा राहिलो आहे याचा विसर पडला असल्याचे दिसून आले मंत्री महोदय संचालक अधिकाऱ्यांनी आपला नम्रपणा दाखवून दिला पण मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आपल्या पायातील बूट काढण्याचे कष्ट घेतले नसल्याचे दिसून आले

स्वर्गीय यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री त्यांच्या विचारांवरच आज राज्याची वाटचाल चालू आहे मात्र त्यांच्यात जिल्ह्यात जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या पुतळ्यासमोर कसे उभे राहावे याचे भान ही साधे त्यांना नसेल तर हे दुर्दैवच म्हणावे लागेल

राज्य असो वा मंत्री महोदय स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब यांचा विचार घेऊनच चालतात…मात्र या मुख्य कार्यकारी श्री सर….काळे अधिकारी यांना डोक्यात फक्त लक्ष्मी दर्शनाचा आणि विमान प्रवास करण्याचाच विचार असल्याने आपण कोणासमोर कसे उभे राहावे याचे भान त्यांना कधी येणार असा प्रश्न उपस्थित झाला

Adv