भाजपच्या वतीने खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांनी खासदार की लढवली त्याला जवळपास एक वर्ष पूर्ण होत आहे शिरवळ येथील सभेत प्रचंड पाऊस असताना खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांनी भर पावसात या सभेला संबोधित केले
खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीचा राजीनामा देऊन भाजपच्या वतीने पोटनिवडणूक लढवली माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या बीड येथील सभेनंतर खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे शिरवळ येथे प्रचारासाठी आले असताना पावसाला सुरुवात झाली खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या पाठीमागे कोणाकडेही छत्री नव्हती जशी इतरांच्या सभेला त्यांच्या बॉडीगार्ड कडे होती अशा भर पावसात खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी शिरवळ मध्ये पर पावसात सभा घेऊन लोकांची मने जिंकली होती त्याची आठवण ही आज जिल्हा वासियांच्या मनात ताज्या आहेत
शिरवळ येथील खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या सभेनंतर बालेकिल्ल्याला पहिला धक्का बसला तो कोरेगावलाच नंतर तसाच माण तालुक्यात ही याचा धक्का बसला यातून अजून बालेकिल्ल्यातील नेते सावरलेले दिसत नाहीत मात्र जिल्ह्याचा विकास हवा असेल तर तो खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांच्या रूपानेच होणार असल्याचे चित्र इथून पुढे तरी आता दिसत आहे।