ग्रामपंचायतीचा कारभार कसा चालतो माहित नसणाऱ्यांना पडते आमदारकीचे स्वप्न

136
{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"transform":2},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}
Adv

गावात ग्रामपंचायतीचा कारभार कसा चालतो हे माहीत नसणाऱ्या दादा,मामा,काका, भाऊ, तात्या,अण्णाला पडते विधानसभेत जाण्याचे दिव्य स्वप्न

सातारा जिल्हा परिषदेने बरेच जिल्हा परिषद अध्यक्ष सभापती दिले याही मंडळींना वाटले की आपण आमदारा व्हावे पण आपल्या नेत्याचा आदेश हा अंतिम आदेश मानून ही सर्व मंडळी गप्प बसली मात्र भलतंच अंगात आलेल्या या स्वयंघोषित गल्लेबोळातल्या नेत्यांना आमदार झाल्यासारखं वाटत असल्याने राजकारणाची चेष्टा झाली असल्याचे काही जाणकारांचे मत आहे

ज्याला ग्रामपंचायतीचा कारभार कसा चालतो हे माहीत नसणाऱ्या दादा,मामा,काका,भाऊ, तात्या,अण्णाला आमदार झाल्यासारखे वाटत असल्याने गल्लो गल्ली पारावर चेष्टेचा विषय झाला असल्याचे दिसून येते सातारा जिल्ह्याला राजकारणाची मोठी संस्कृती परंपरा आहे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यासारखे दिग्गज नेते या जिल्ह्याने महाराष्ट्राला दिले पण पोरखटपणे आमदारकीचे स्वप्न स्वप्न पहाणे या दिग्गज मंडळींना कधी पडली नाहीत

अचानक धनलाभ झाला की माणसाला नाना अण्णा मामा काका दादा यांच्या भलत्या युक्त्या सुचतात पण ग्रामपंचायतीचा कारभार चालत असताना कागद इकडचा तिकडे कसा करतात याचं ज्ञान नसणाऱ्या जिल्ह्यातल्या दादा,मामा,काका, भाऊ, तात्या,अण्णाला आमदारकीचे स्वप्न पडत असल्याने जिल्ह्यात हशा पिकत आहे

Adv