सातारा जिल्हा परिषदच्या निवडी आज संपन्न झाला या निवडीवर राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे निर्विवाद वर्चस्व पाहायला मिळाले
सातारा जिल्हा परिषदेच्या विविध विषयांच्या सभापती निवडी आज संपन्न झाल्या या निवडीवर मोहर उठवली ती राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी ऋषिकेश धायगुडे ऋतुजा शिंदे तेजस्विनी कदम लता कर्णे हे नामदार जयकुमार गोरे यांचे नेतृत्व मानतात त्यामुळेच त्यांना आज सभापती पदी संधी मिळाली
ऋतुजा शिंदे लता करणे हे राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आल्या मात्र त्यानंतर पक्षाशी दगाफटका करून नामदार जयकुमार गोरे यांचे नेतृत्व मानून काम करू लागले त्यामुळे सभापती निवडीत सबकुछ जयकुमार असे चित्र पाहायला मिळाले






