Friday, June 5, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City शासकीय जागेत शासकीय पैशांनी सातारकरांच्या बोकांडी आयलँड कशासाठी

शासकीय जागेत शासकीय पैशांनी सातारकरांच्या बोकांडी आयलँड कशासाठी

483
Adv

शासकीय जागेत शासकीय पैशाने शिवतीर्थच्या परिसरात होणाऱ्या आयलँडला सोशल मीडियावर चांगला विरोध होत असल्याचे दिसून येते

शिवतीर्थीचा परिसर सध्या मोकळा श्वास घेत आहे मात्र या शिवतीर्थच्या परिसरात शासकीय पैशाने शासकीय जागेत एक आयलँड उभा करण्याचा घाट घातला जातोय या आयलँडला सातारकर यांनी विरोध केलाच असून आता सोशल मीडियावर ही चांगला विरोध वाढला असल्याचे दिसून येत असून प्रशासनाने याचे गांभीर्य ओळखून होणारा आयलँडल थांबवावा अशी अपेक्षाही सातारकर नागरिक करत आहेत

शासकीय पैशाने शासकीय जागेत होणाऱ्या आयलँडला सातारकरांचा विरोध वाढला असून हा विरोध आणखी किती वाढतोय हा येणारा काळच सांगेल मात्र आयलँड करून साताऱ्यात नवीन अतिक्रमण करण्याचा घाटच प्रशासनाने घातलाय का अशी शंका सातारकरांना येऊ लागली आहे

Adv