त्या फ्लेक्समुळे सातारकर यांच्यात संतापाची लाट

1886
{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}
Adv

दिवाळी सणानिमित्त साताऱ्यातील युवक युवती व अन्य नागरिक देवदर्शनासाठी बोगद्या बाहेरील कुरनेश्वर येथील गणेशाचे दर्शन घेऊन सुरुवात करतात मात्र याचा गैरअर्थ काढून साताऱ्यात जोड्या स्वर्गात नाही कुरनेश्वरला जुळतात असा फ्लेक्स लावल्याने ऐन दिवाळीच्या सणात या दुकानाच्या बाबतीत संतापाची लाट निर्माण झाली आहे

सणासुदीला अशी क्रूरचेष्टा दर्शन यांनी केल्याने एक प्रकारे देवदर्शनाला येणारे युवक युवती हे बारा भानगडीत करायला येतात असाच मेसेज त्यांनी दिल्याने? या दर्शन यांनी लावलेल्या फ्लेक्सने येणाऱ्या काळात संतापाची लाट निर्माण येऊ शकते अशी शक्यता निर्माण झाली आहे

प्रत्येक आई वडील आपल्या मुलाला देव दर्शनासाठी स्व इच्छेने पाठवत असतात मात्र या फ्लेक्समुळे युवक युवती फक्त बारा भानगडी करायलाच कुरनेश्वरला दिवाळीच्या दिवशी जातात का अशे तर्क वितर्क साताऱ्यात लावले जात आहेत गणेशोत्सवाच्या काळातील व्यापाऱ्यांवरील राग कुठे कमी होतेय तोपर्यंत या व्यापारी वर्गातील एका दुकानदाराने असा फ्लेक्स लावल्याने पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे

Adv