Monday, November 9, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City सुख, समृद्धीचा प्रकाश घरोघरी उजळो! प्राणा ग्रुपकडून दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!

सुख, समृद्धीचा प्रकाश घरोघरी उजळो! प्राणा ग्रुपकडून दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!

57
Adv

सातारा | प्रकाशाचा, आनंदाचा आणि मांगल्याचा सण असलेल्या दीपावलीनिमित्त PRANA CONSTRUCTION, PRANA INFRA आणि PRANA RMC यांच्या वतीने सर्व नागरिक, ग्राहक, व्यावसायिक, हितचिंतक आणि बांधकाम क्षेत्रातील सर्व सहकाऱ्यांना दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
विश्वास, गुणवत्ता आणि विकास या मूल्यांच्या बळावर प्रगतीची नवी शिखरे गाठताना प्रत्येकाच्या जीवनात आनंद, समाधान आणि समृद्धी नांदो. दीपावलीचा प्रकाश प्रत्येकाच्या आयुष्यात सुखाची नवी पहाट घेऊन येवो, प्रत्येक स्वप्नाला यशाची जोड मिळो आणि नात्यांमधील स्नेह अधिक दृढ होवो, अशा सदिच्छा प्राणा ग्रुपच्या वतीने व्यक्त करण्यात आल्या.
नव्या संकल्पांचा, नव्या आशांचा आणि प्रगतीच्या नव्या पर्वाचा प्रारंभ करणारी ही दीपावली सर्वांसाठी आरोग्यदायी, मंगलमय आणि भरभराटीची ठरो, हीच सदिच्छा!
प्राणा ग्रुप – विकासाच्या विश्वासार्ह वाटचालीसोबत!

Adv