Saturday, September 5, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City कास तलाव 91 टक्के भरले

कास तलाव 91 टक्के भरले

357
Adv

ऐतिहासिक साताऱ्याला पाणीपुरवठा करणारा कास तलाव जवळपास 91 टक्के भरले असून दोन-तीन दिवस असाच संततधार पाऊसाची राहिली तर 100% कास तलाव मे महिन्यातच पूर्ण क्षमतेने भरणार

सातारा शहराला पाणीपुरवठा करणारा कास तलाव मे महिन्यातच पूर्ण क्षमतेने जवळ जवळ भरण्याच्या मार्गावर असून येत्या दोन-तीन दिवसात तो 100% भरणार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे

संपूर्ण साताऱ्याला कास तलावातून पाणीपुरवठा वर्षभर केला जातो जून अखेरीस हा तलाव दरवर्षी भरतो मात्र अवकाळी पाऊस मे महिन्यातच जोरदार कोसळल्याने कास तलाव आता पूर्ण क्षमतेने भरण्याच्या मार्गावर आहे त्यामुळे साताराकरांचा पाण्याचा प्रश्न मिटल्या ने वर्षभर पाण्याची चिंता मिटली आहे

Adv