उपसरपंच राजू गिरी यांनी स्वखर्चाने लावले पेढ्याचा भैरोबा मंदिर व परिसरात Led दिवे

515
Adv

शाहूपुरीचे युवा नेते व लोकप्रिय उपसरपंच यांनीपेढ्याचा भैरोबा मंदिर व परिसर स्वखर्चाने एलईडी दिवे लावून प्रकाशमय केला आहे उपसरपंच राजेंद्र गिरीगोसावी यांनी त्यांच्या भागामध्ये स्वखर्चाने अनेक कामे केली असूनअसे लोकप्रतिनिधी आम्हाला लाभल्याने आम्हाला कोणतीही अडचण येत नसल्याचे मत गडकर आळी येथील नागरिकांनी व्यक्त केले आहे

शाहुपुरी चे युवा नेते व लोकप्रिय उपसरपंच राजेंद्र गिरीगोसावी यांनी स्वखर्चाने पेढ्याचा भैरोबा मंदिर व परिसर स्वखर्चाने प्रकाशमय केला असून त्यांच्या या कार्याबद्दल शाहूपुरी, गडकर आळी सह शुक्रवार पेठेतील नागरिकांनी कौतुकाचा वर्षाव केला असून पेढ्याचा भैरोबाची यात्रा अवघ्या दोन दिवसांवर आली असताना पेढ्याचा भैरोबा मंदिर व परिसर प्रकाश मय झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे

उपसरपंच राजेंद्र गिरीगोसावी यांचे कामच या भागात बोलत असून त्याचा प्रत्यय आज पुन्हा आला कोरोनाच्या काळात ही उपसरपंच राजेंद्र गिरीगोसावी हे अग्रेसर होऊन काम करत असल्याचे दिसून येते दोन दिवसां पूर्वीच पेढ्याचा भैरोबा मंदिर परिसरातील कचरा उपसरपंच राजेंद्र गिरीगोसावी मित्र समूह व तेथील नागरिकांच्या सहकार्याने उचललाअसून राजेंद्र गिरीगोसावी यांच्या कामाच्या धडाक्या मुळे त्यांची लोकप्रियता ही उंचावत चालली असल्याचे दिसत आहे

Adv