एन सातारा पालिका निवडणुकीत गुटखा विक्रीला तेजी आली असून अन्न व औषध प्रशासन मात्र सलाईनवर असल्याचे चित्र दिसून येते
महाराष्ट्र सरकारच्या बंदी असलेला गुटखा सातारा पालिकेचे निवडणूक मात्र तेजीत असल्याचे दिसून येते अन्न व औषध प्रशासन मात्र यावर हाताची इकडे तोंडावर बोट घालून बसला असल्याचे दिसून येते त्यामुळे साताऱ्यातील युवकांना अन्न व प्रशासन एक प्रकारे व्यसन करण्यासाठी प्रोत्साहन तर करत नाही ना असा प्रश्न निर्माण होत आहे
अन्न व प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ म्हणाले होते की गुटखा विक्री करण्याला मुकोका लावणार साताऱ्यात तर या उलट खुल्या गुटखा विक्री असल्याने एक प्रकारे मंत्री महोदय यांनाच चॅलेंज केले असल्याचे दिसून येते







