शशिकांत शिंदेच्या निवासस्थानी अजितदादांची धावती भेट

358
Adv

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी आज कोरेगाव येथील आमदार शशिकांत शिंदे यांच्या निवासस्थानी भेट दिली

महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी कोरेगाव येथील आमदार शशिकांत शिंदे यांच्या निवास त्यांनी भेट देऊन विविध मुद्द्यांवर चर्चा केली यावेळी पवार यांचे आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह कुटुंबातील सदस्यांनी स्वागत केले विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी आमदार शिंदे यांच्या घरी अचानक दिलेल्या भेटीमुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला

माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मुलाच्या लग्नानिमित्त सांगलीला जाताना अजित पवार यांनी कोरेगाव येथील आमदार शशिकांत शिंदे यांच्या निवासस्थानी भेट देऊन विविध मुद्द्यांवर चर्चा केली असल्याचे समजते

Adv