महाराज साहेब आपणास उदंड आयुष्य लाभो हिच सदिच्छा विनायक उर्फ बाळासाहेब इथापे

191
Adv

खासदार उदयनराजे भोसले – बाय खूप हुक और क्रुक साम दाम दंड कोणत्याही मार्गाने मी सत्तेवर येणार पण एकदा का सत्तेवर आलो की माझ्याकडून केवळ सर्वसामान्य जनतेच्या हिताची कामे होतील आपल्या कॉलेज जीवनामध्ये एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या शिक्षकाला या गोष्टी चे वचन दिले होते पुढे ते नाव बिहार राज्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार या नावाने प्रसिद्ध झाले राजकारणात पडायचे ते केवळ समाजकारणासाठी हा हा नियम त्यांनी बिहारमध्ये रूढ केला हा शब्दप्रपंच करण्यामागचे कारण की साताऱ्यात सुद्धा असाच एक झुंजार योद्धा समाजासाठी झटणारे एक व्यक्तिमत्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे थेट तेरावे वंशज खासदार उदयनराजे भोसले हे होत उदयनराजे यांचे वर्णन म्हणजे एक माणसाळलेले वादळ असेच करावे लागेल माणसांमध्ये रमणे आणि सर्वसामान्यांच्या हक्कासाठी प्रस्थापित व्यवस्थेशी दोन हात करणे हा उदयनराजेंच्या समाजकारणाचा स्थायीभाव राहिला आहे गेल्या तीस वर्षाच्या त्यांच्या समाज कारणांमध्ये अनेक चढ-उतार आले पण सत्ता राबवायची ती सर्वसामान्यांसाठी हे सूत्र मात्र त्यांनी कधी सोडले नाही अरे तिच्या प्रश्नाची जाण असणे काम करून घेण्याची तडप आणि निर्णय क्षमता हा छत्रपती शिवरायांचा वारसा त्यांना मिळाला आहे एका मोठ्या राजघराण्यात जन्म झाल्याचा सार्थ अभिमान महाराजांना वाटतो अनेक सभांमध्ये ते तसे बोलूनही दाखवतात गेल्या जन्मात माझ्याकडून कोणते तरी पुण्य कार्य घडले असावे म्हणूनच मी छत्रपती शिवरायांच्या काळात जन्माला येऊ शकलो असे ते सांगतात छत्रपती शिवरायांनी जनकल्याणाची जातीय आखून दिली आहेत त्यानुसार आज उदयनराजेंची ही वाटचाल सुरू आहे एवढ्या उच्च कुळात जन्म घेतलेल्या उदयनराजेंनी राजकारणाचा मार्ग स्वीकारला छत्रपती शिवरायांचा वारसा चालवणे ही या देशातील सर्वोच्च मान आहे त्यामुळे त्यांनी राजकारणात पडावे की पडू नये या विषयी जरूर मतभेद आहेत अनेकांना वाटते की उदयनराजेंनी राजकीय लोक अक्षरा पासून चार हात लांब राहावे तर काहींना वाटते की जनतेसाठी काम करायचे असेल तर राजकारण हा एक पर्याय आहे आणि तो योग्य आहे मार्ग कोणताही असो उदयनराजे हे जनतेचे राज्य आहेत त्यांनी आपल्या जनतेच्या भल्यासाठी कार्यरत राहावे असाही एक विचारप्रवाह आहे महाराजांनी राजकारणाचा पर्याय निवडला मात्र पहिल्यापासून त्यांना संघर्ष करावा लागला या संघर्षातून असते तावून सुलाखून निघाले आहेत महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणातही आपल्या वेगळ्या कार्यशैलीमुळे उदयनराजे भोसले यांचा महाराष्ट्रात नव्हे तर दिल्लीतील डंका वाजतो हे वेळोवेळी समोर आले आहे राजकारणाच्या चिखलात बरबटलेले पक्ष व नेते त्यांना या प्रवासात रुजू देतील की नाही हा एक प्रश्नच होता मात्र त्यांच्याशी संघर्ष करून आणि जनतेशी थेट नाळ सांगणाऱ्या उदयनराजेंनी तीन वेळा खासदार की याच लोकाश्रय याच्या बळावर प्राप्त केली आजही जलमंदिर चे दरवाजे सर्वसामान्यांच्या कामासाठी उघडे असतात सातारा शहराला विकासाच्या वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी ते सतत कार्यमग्न आणि ध्येय सिद्ध असतात इनोवेटीव सातारा ही संकल्पना त्यांनीच मांडली आणि त्यादृष्टीने सातारा शहराच्या विकासाचे काम सुरू आहे मग कन्हेर ची पाणीपुरवठा योजना असेल किंवा कास धरणाच्या उंचीचे काम असेल शहरातील वाहतुकीची कोंडी कमी करणारा ग्रेड सेपरेटर असेल शहरातील गुळगुळीत रस्ते असतील शहर झोपडपट्टीमुक्त करणारी पंतप्रधान आवास योजना असेल या सर्व कामांमध्ये एक क्रियाशीलता आणि रचनात्मकता सातत्याने दिसून येते सतत कामाचा विचार आणि सभोवताली कार्यकर्त्यांचे जाळे हीच खरी खासदार उदयनराजे भोसले यांची संपत्ती आहे मराठा साम्राज्याचा राजधानी पासून ते थेट देशाच्या राजधानी पर्यंत आपल्या कामाची दखल घ्यायला लावणारे एकमेव नेतृत्व म्हणजे खासदार उदयनराजे भोसले होय महाराजांची एखादा प्रश्न सोडवण्याची हातोटी विलक्षण आहे दूरदृष्टी आणि निर्णयक्षमता हे त्यांना लाभलेले दैवी गुण आहेत प्रचंड मेहनत घेताना ते कधी टाकल्यासारखे वाटत नाही 2016 च्या नगरपालिका निवडणुकीमध्ये सर्वसामान्य घरातील स्त्री नगराध्यक्ष म्हणून निवडून आणण्यात त्यांचा मोठा वाटा होता त्यावेळी त्यांनी राजघराण्यातील स्वकीयांच्या विरोधाची पर्वा केली नाही सर्व सामान्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करणारे जलमंदिर हे हक्काचे ठिकाण आहे ज्यांना र्व पर्याय संपतात ते अनेक जण शेवटचा पर्याय म्हणून जलमंदिरात धाव घेतात आणि तिथून बाहेर पडताना त्यांच्या चेहर्‍यावर एक वेगळेच समाधान असते गेल्या तीस वर्षात उदयनराजे हे कधी थकले तसे झालेले नाही प्रचंड प्रवास प्रचंड लोकसंपर्क आणि एक वेगळीच ऊर्जा घेऊन उदयनराजे सातत्याने साताऱ्याच्या जनतेसाठी सक्रिय असतात उत्कृष्ट संभाषण कौशल्य समोरच्या वरील दडपण दूर करणारी नर्मविनोदी बुद्धी अचूक निर्णय घेण्याची क्षमता दूरदृष्टी एवढे सगळे गुण त्यांच्यात आहेत माणूस कोठेही जावो गर्दी खेचण्याची अनोखे व्यक्तित्व चुंबकत्व त्यांच्यात आहे त्यांची कॉलर उडवण्याच्या हटके स्टाइल वर आजची तरुणाई प्रचंड फिदा आहे कॉलर उडवली म्हणजे राजकारण झालं असं नाही कॉलर ताठ करण्यामागे सुद्धा तितकेच कष्ट आहेत हे केवळ संधी साधणारे राजकारण नाही तर साताऱ्याच्या विकासासाठी रचनात्मक काम सातत्याने सुरू आहे हे सांगण्याची त्यांची खास शैली आहे देव देवार्यात नाही तर सर्वसामान्यांच्या हृदयात आहे आणि सर्वसामान्यांच्या अंतरंगात डोकाव डोकावले की आपसूकपणे उदयनराजे हे नाव ऐकू येते राजकारण करताना कधीही स्वार्थ पण हा ढोंगीपणा न करता निरपेक्ष भावनेने समान उत्कर्षासाठी धडपडणारे नेते म्हणून त्यांनी आपली प्रतिमा बनवली आहे बारा वर्षापूर्वी पुणे-बंगलोर महामार्गावर काढलेल्या भुमाता गौरव दिंडीने जनतेसाठी राजा रस्त्यावर उतरतो हे चित्र उदयनराजेंच्या निमित्ताने पाहायला मिळाले उदयनराजेंच्या या दिंडीने जिल्ह्यातील राजकारण्यांच्या झोपा उडवल्या होत्या याच दिंडी नंतर उदयनराजे यांच्यासाठी दिल्लीचे दरवाजे खुले झाले होते साताऱ्याच्या बॉबीला श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांचे कुशल सक्षम खंबीर नेतृत्व मिळाल्याने साताऱ्याच्या विकासात सातत्याने बदल होत आहेत येथील पाणी प्रश्न असो औद्योगिक विकास असो किंवा शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणारे संघटित प्रयत्न सु सातारा शहर टप्प्याटप्प्याने विकासाची वाटचाल करत आहे बेधडक परखड आणि स्पष्ट भूमिकेतून वाटचाल करताना अन्यायाला लाख देण्याची भूमिका घेऊन जीवनात येणाऱ्या असंख्य वादळाची संघर्ष करणार आहे नेतृत्व आजही तितकंच कनवाळू आणि सर्वसामान्यांमध्ये मिसळणार आहे

Adv