मराठी पत्रकार परिषद आणि डिजिटल मीडिया परिषदेची बैठक संपन्न

198
Adv

:- मराठी पत्रकार परिषदेचे पिंपरी चिंचवड येथे होत असलेल्या अधिवेशनाच्या निमित्त सातारा मराठी पत्रकार परिषद व डिटेल मीडिया परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने सातारच्या सर्किट हाऊस येथे प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली
पुणे येथे होणाऱ्या अधिवेशनाला सातारा जिल्ह्यातून मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित राहणार असून त्यासाठी या बैठकीत सर्व पदाधिकाऱ्यांना जिल्हाध्यक्ष हरिष पाटणे,पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी,प्रसिद्धी प्रमुख दीपक शिंदे,जिल्हा कार्यकारणी सदस्य तुषार भद्रे,मराठी पत्रकार डिजिटल मीडिया परिषदेसचे जिल्हाध्यक्ष संतोष (सनी) शिंदे यांनी सुचनाकेल्या तर लवकरच साताऱ्यातील डिजिटल मीडिया परिषदेच्या सर्व सदस्यांना ओळखपत्र देखील देण्याची घोषणा मराठी पत्रकार परिषदेचे सातारा जिल्हाध्यक्ष हरीष पाटणे यांनी केली आहे
या बैठकीस सातारा मराठी पत्रकार डिजिटल मीडिया परिषदेचे सातारा जिल्हा खजिनदार प्रशांत जगताप,जिल्हा सदस्य संदीप शिंदे,प्रशांत जाधव ,जिल्हा संघटक वसीम शेख,नवनाथ गायकवाड,साहिल शहा तसेच,सातारा शहर कार्यकारिणीचे अध्यक्ष प्रतीक भद्रे,सचिव गुरूनाथ जाधव,खजिनदार अमोल निकम,शहर संघटक महेश पवार,महेश क्षीरसागर, सचिन सापते,तसेच सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Adv