विनायक गोसावी मित्र समूहातर्फे साताऱ्यातील रिक्षावाल्यांना किराणा किटचे वाटप करण्यात आले यावेळी मित्र समूहाचे तानाजी खरात ,गणेश पवार, सचिन गोसावी ,अमित लवंगारे अमित नलवडे, प्रणव सावंत संदीप पवार उमेश जाधव सुदाम अवताडे धीरज ढाणे रोहित जगताप विशाल शेलार ,अमोल गोसावी आदी मान्यवर उपस्थित होते
लाँकडाउन मुळे भल्याभल्यांचे यांचे काम धंदे बंद आहेत त्यातील एक छोटासा घटक म्हणजे साताऱ्यातील रिक्षावाले गेल्या महिन्याभरापासून यांच्या वरती उपासमारीची वेळ आली असून विनायक गोसवी यांच्यामार्फत साताऱ्यातील काही रिक्षा चालकांना शंभर किलो ज्वारी व 50 किलो तांदूळ साखर चहा पावडर आधी साहित्यांचे किराणा किट दहा कुटुंबांना देण्यात आला
कोरोनामुळे सर्वसामान्यांचे हाल झाले असून फुल ना फुलाची पाकळी म्हणून दहा कुटुंबांना आम्ही मदत केली असून यापुढेही गोरगरिबांना मित्र समूहाच्या मार्फत मदत करणार असल्याचे विनायक गोसावी यांनी यावेळी सांगितले