जिल्हा बँकेत चांगले काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना केले जाते टार्गेट*

491
Adv

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मुख्यकार्यालयात सेवक वर्षनी वर्ष कोणाला खुश करून एकाच टेबलवर अनेक जण काम करत असल्याचे सध्याचे चित्र आहे यातून कोण अधिकारी वर्ग खुश होत आहे याचा शोध घेणे गरजेचे झाले असल्याचे चित्र सध्या दिसत आहे

प्रशासन प्रॉपर्टी मायक्रो फायनान्स थेट कर्ज या विभागातील सेवकांना एका जागे वर बँकेच्या नियमानुसार खूप वर्ष होऊन गेली तरी त्यांच्या बदल्या नाहीत मग अशा सेवकांना कुणाचे अभय आहे मग बाकीच्या कर्मचाऱ्यांवर अन्य का बँकेचे चेअरमन या प्रकरणी लक्ष घालणार का हा प्रश्न सर्वसामान्य जिल्हा बँकेच्या सभासद वर्गाला पडला असल्याचे दिसून येते

चांगले काम करणाऱ्या सेवक वर्गालाही मुद्दाम टारगेट केले गेले असल्याच्या घटना घडल्या आहेत जो काही कर्मचारी काम करत नाहीत अशांना मात्र बँकेचे अधिकारी डोक्यावर नाचवतांना दिसतात

हेड ऑफिसच्या सेवकांची बदली केली की ते सेवक राजीनामा देण्याची भीती घालतात म्हणून त्या सेवकांना या विभागातून त्या विभागात बदली करतात पण हेड ऑफिस च्या बाहेर काढत नाहीत
1 महिला व 1पुरुष सेवकांची हेड ऑफिस मधुन बाहेर बदली केली होती तर त्यांनी लगेच राजीनामा दिला ही घटनाही जिल्हा बँकेला न शोभणारी दिसते

Adv