भाजपचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सहकाऱ्यांसोबत पाहिली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मन की बात यावेळी काका धुमाळ सुनील काटकर विनीत पाटील पंकज चव्हाण धनंजय पाटील आदी उपस्थित होते
भाजपचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मनकी बात पाहिली देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणिय श्री.Narendra Modi जी यांच्या मन की बात या दिशादर्शक कार्यक्रमाचा आज १०० वा भाग पार पडला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाचा 100 वा भाग आज रविवारी 30 एप्रिल रोजी प्रसारित झाला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यापूर्वी झालेल्या मन कि बातमधील अनेक आठवणींना उजाळा दिला. हा भाग देशभरातील 4 लाख केंद्रांवर थेट प्रक्षेपित करण्यात आला होता.‘मन की बात’च्या या कार्यक्रमात देशभरातील विविध सामाजिक संस्था, नागरी संस्था आणि इतर संघटनाही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.