छ उदयनराजे यांच्या आंदोलनाची आज लोकांना होते जाणीव

690
Adv

लाँकडाऊनच्या विरोधात खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केलेल्या आंदोलनाची आज सातारकरांना जाणीव होत असल्याचे दिसून येत आहे

सातारा जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांसाठी अन्याय कारक ठरणारा लॉकडाऊन या लॉकडाउनच्या विरोधात खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिनांक 10 एप्रिल रोजी आंदोलन केले होते या आंदोलनाची आज समस्त सातारकरांना जाणीव होत असल्याचे दिसून येते लाँकडॉऊनमुळे सर्वसामान्यांचे प्रचंड हाल होत असून सातारा जिल्ह्यातील प्रशासन वारंवार लॉकडाऊन करत असल्याने जिल्ह्याची डोकेदुखी आता वाढली असल्याचे दिसून येते या लॉकडाउनच्या संदर्भात खासदार श्रीमंत छ उदयनराजे भोसले यांनी पोवई नाका ते जिल्हाधिकार्यालय आंदोलन केले होते तेव्हा सातारकर बघ्याची भूमिका घेत असल्याचे दिसून आले

सातारकरांची लाँकडॉऊन च्या तडाख्यातून सुटका व्हावी यासाठी समसत सातारकरांसाठी एकमेव आंदोलन केले ते खासदार श्रीमंत छ उदयनराजे भोसले यांनीच,आता हीच नागरिकांची आज बघ्याची भूमिका सर्वांच्या मुळावर उठल्याने आज नागरिकांना लाँकडाऊनला पुन्हा सामोरे जावे लागत आहे त्यामुळे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या 10 एप्रिल रोजी पोवई नाका येथे झालेल्या आंदोलनाची आज समस्त सातारकांराना जाणीव होत असल्याचे दिसून येते

Adv