आशिष कुंभार या युवकाने तयार केली साताऱ्याचा महाराजा ची गणेश मूर्ती

154
Adv

गडकर आळी येथील गणेशमूर्तिकार पोपट कुंभार यांचे चिरंजीव आशिष कुंभार याने गेल्या दीड महिण्यानपासून साताऱ्याचा महाराजाची गणेश मूर्ती तयार करण्याचे काम चालू होते यात या युवा कुंभाराला यश आले असून अतिशय सुंदर अशी देखणी शाडूची गणेशमूर्ती साकारली आहे

तब्बल वीस दिवसानंतर गणेशाचे आगमन होणार आहे गेल्या दोन महिन्यापासून कुंभार वाड्यात गणेश मूर्ती बनवण्याची लगबग सुरू आहे यावर्षी कुंभार वाड्यासह साताऱ्यात जास्त चर्चा होती ती आशिष कुंभार या युवकाने बनवलेला साताऱ्याचा महाराजा गणेश मूर्तीची हुबेहूब अशी गणेश मूर्ती साकारल्याने सदरची मूर्ती पाहण्यासाठी एकच गर्दी होत आहे

साताऱ्याच्या कुंभार वाड्यात दरवर्षी गणेशमूर्ती अशा सुंदर बनवल्या जातात मात्र या युवा आशिष कुंभाराने हुबेहूब मंडळाची मूर्ती छोट्या स्वरूपात साकारल्याने गणेश भक्त त्याची वाहवा करत आहेत

Adv