Friday, August 14, 2026
spot_img
Home Latest News Politics|Satara District रुटीन चेकअपसाठी छत्रपती उदयनराजे रुग्णालयात

रुटीन चेकअपसाठी छत्रपती उदयनराजे रुग्णालयात

478
Adv

भाजप सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची तब्येत ठणठणीत असून रेगुलर चेकअप साठी ते पुणे येथील रुग्णालयात दाखल झाले आहेत

श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांची तब्येत एकदम ठणठणीत बरी आहे.तरी लोकांनी कोणत्याही चुकीच्या अफवांवर विश्वास ठेवू नका छत्रपती उदयनराजे भोसले फक्त रुटीन चेकअपसाठी पुणे येथील रुबी हॉल क्लिनिकला गेले होते. तपासणी नंतर ते आता पूर्णपणे बरे असल्याची माहिती मित्र समूहाकडून देण्यात आली

Adv