Thursday, June 4, 2026
spot_img
Home Latest News Politics|Satara District जिल्हा परिषदेच्या बैठक हॉलची ग्रामविकास मंत्री यांनी केली पाहणी

जिल्हा परिषदेच्या बैठक हॉलची ग्रामविकास मंत्री यांनी केली पाहणी

340
Adv

राज्याचे ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्हा परिषदेच्या बैठक हॉलची पहाणी केली यावेळी उपाध्यक्ष राजू भोसले व महिला बालकल्याण सभापती वगळता ना अध्यक्ष उपस्थित ना इतर विषयांचे सभापती, मात्र सभापतींच्या पतीची लुडबुड मात्र त्यात जाणवत होती

सातारा जिल्हा परिषद बैठक हॉलच्या अद्यावत सभागृह नूतनी करणाच्या सुरू असलेल्या कामांची पाहणी केली.व काम कसे दर्जेदार कसे करता येईल अशा सूचनाही मंत्री महोदय यांनी दिल्या

निदान ग्रामविकास मंत्री महोदय यांच्या दौऱ्याच्या दिनी तरी पतीने लुडबुड न करणे अपेक्षित होते मात्र अशा लुडबुडीने ग्रामविकास मंत्री महोदय यांचीच उंची कमी होते हे या उचापती पतींना कधी समजणार असाच प्रश्न उपस्थित होत आहे

Adv