Tuesday, July 21, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City पालिकेच्या कामाकाजापासून नियोजन सभापती अनभिज्ञ

पालिकेच्या कामाकाजापासून नियोजन सभापती अनभिज्ञ

101
Adv

सातारा पालिकेच्या नियोजन विकासाचा कारभार अशोक शेडगे यांच्याकडे नियोजन सभापती म्हणून भाजपने सोपवला आहे मात्र कस्तुरबा येथील इमारत शहरातील रस्त्याचे पाहणीत अशोक शेडगे सभापती म्हणून कुठेही दिसली नाही त्यामुळे नियोजन सभापतीतच अनभिज्ञ असल्याचे दिसून येते

सातारा शहराची रचना करणे याचे नियोजन करण्याचे काम नियोजन सभापतींचे असते मात्र शहरात काय चालले आहे हेच नियोजन सभापतींना माहिती नसल्याने पालिकेत असून सुद्धा नियोजन सभापती आणि विज्ञान असल्याचे चित्र वारंवार दिसून येते

नियोजन सभापतींना प्रत्येक गोष्टी पासून वंचित ठेवले जाते की सर्व माहीत असूनही नियोजन सभापती माहित नसल्यागत करतात हे मात्र कोडे उलगडले जात नसून यापुढे तरी नियोजन सभापती ॲक्शन मोडवर येणार का की केबिन मधूनच कारभार चालवणार असा प्रश्न उपस्थित होत आहे

Adv