Saturday, July 25, 2026
spot_img
Home Satara District राष्ट्रवादीच्या सदस्यांची जबाबदारी निवास शिंदेंवर

राष्ट्रवादीच्या सदस्यांची जबाबदारी निवास शिंदेंवर

114
Adv

राष्ट्रवादी शिवसेनेचे उमेदवार सध्या ट्रीप वर असून यांची उठा ठेव भुईंज गटातून पराभूत झालेले उमेदवार प्रमोद शिंदे व राष्ट्रवादीचे सरचिटणीस निवास शिंदे यांच्या खांद्यावर दिसते

जिल्हा परिषद अध्यक्ष पदावर कोणाचे वर्णी लागणार याकडे आता जिल्ह्याचे लक्ष लागले आहे भाजप शेवटपर्यंत प्रयत्न करणार असल्याचे सांगितले त्यामुळे राष्ट्रवादी शिवसेना अलर्ट होऊन पंधरा दिवसापासून विविध ठिकाणी फिरत आहे याची सर्व जबाबदारी आता राष्ट्रवादीच्या निवास शिंदेंवर असल्याचे सूत्रांकडून माहिती मिळत आहे

जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीच्या वेळी व्हीप बजावण्यात येणार असल्याची माहिती मिळत असून राष्ट्रवादीचा अध्यक्ष व्हावा यासाठी राष्ट्रवादी प्रयत्नशील असून भाजप विरहित सातारा जिल्ह्यावर राष्ट्रवादी व शिवसेना स्थापन करणार हे जवळपास निश्चित झाले आहे

Adv