सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक २०/३/२०२६ रोजी सकाळी ११ वाजता मा. जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद सभागृह सातारा येथे होणार आहे.
सातारा जिल्ह्यातील सर्व ११ पंचायत समिती सभापती व उपसभापती पदाची निवडणूक संबंधित तालुका पंचायत समिती सभागृहात मा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी नियुक्त केलेल्या उपजिल्हाधिकारी तथा पिठासन अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक १६/३/२०२६ रोजी सकाळी ११ वाजता घेण्यात येणार आहेत.
त्याबाबत दिनांक ६/३/२०२६ रोजी नोटिस काढून बजावणीसाठी तहसीलदार यांच्याकडे देण्यात आलेल्या आहेत.
*विक्रांत चव्हाण*
उपजिल्हाधिकारी महसूल सातारा*






