जिल्हा परिषद गटांची आरक्षण सोडत संपन्न

40
Adv

जिल्हा परिषद गटाची आरक्षण सोडत जिल्हाधिकारी कार्यालयात आज संपन्न झाली अनेक दिग्गज लोकांचा आरक्षण सोडती नंतर तर भ्रमनिरास झाला असला तरी जिल्ह्यातील काही हाऊसे नवसे स्टेटस वरच जिल्हा परिषद झाली असल्याचे चित्र बघायला मिळते

कोरेगाव मतदार संघाचे आमदार महेश शिंदे यांच्या मतदारसंघात लोकसभा विधानसभेला विरोधी काम केलेल्याना उमेदवारी येणार असल्याची चर्चा जोर धरली असून असून आमदार शिंदे हे पक्षनिष्ठेपेक्षा लक्ष्मी दर्शनाला महत्त्व देणार अशी चर्चा मतदार संघात रंगत आहे आमदार महेश शिंदे यांना यावेळी मतदार संघात काहीसा फटका बसण्याची तीव्र शक्यता नाकारण्यात येत नाही

जिल्ह्यातील काही स्वयंघोषित नेते ज्यांनी कधी ग्रामपंचायत निवडणूक लढली नाही असे काही नेत्याच्या स्टेटस जिल्हा परिषद सदस्य झालो असेच पाहायला मिळत आहे त्यामुळे स्टेटस ठेवून सदस्य होत नाही त्यासाठी सर्वसामान्यांशी एकरूप होऊन काम करावे लागते ज्यांना ग्रामीण भागाची नाळ माहिती नाही अशांनाही वाटते मी जिल्हा परिषदे सदस्य झालो

Adv