जीव गेल्यावर एमएसईबी ला जाग येणार कां

247
Adv

लोकप्रतिनिधीच्या प्रभागातच एम एस सी बी ची वायर डोक्यावर मृत्यू म्हणून उभे असताना एमएसईबी मात्र याची दखल घेताना दिसत नाही

मंत्री महोदय यांच्या घरासमोरच एम एस सी बी ची वायर डोक्यावर मृत्यू म्हणून उभी आहे वारंवार तक्रारी देऊनही mseb वायरीचा बंदोबस्त करताना दिसत नाही या उलट एम एस सी बी चे अधिकारी आपली खुर्ची सोडतानाही दिसत नाहीत त्यामुळे शहरात एम एस सी बी चा खेळ खंडोबाच झाला म्हणावा लागेल

एखाद्याचा जीव गेल्यावर एमएसईबी ला जाग येणार का असाच प्रश्न आता निर्माण झाला आहे महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या कारभारलाच आता 440 चा करंट देऊन जागे करण्याची वेळ आलेली दिसते सदरची वायर लवकरात लवकरवर घेतली नाही तर एखाद्याचा जीव जाणार हे त्रिवार सत्यम

Adv