जीव गेल्यावर येते साताऱ्याच्या शहर वाहतूक विभागाला जाग*?

385
Adv

काल एसटी स्टँड परिसरात ट्रकच्या धडकेत एका युवकाला जीव गमवा लागला त्याच्या दुसऱ्या दिवशी वाहतूक विभाग ॲक्शन मोड वर येऊन एसटी स्टँड परिसरातील वाहतूक सुरूळीत करण्यास आपले कर्तव्य बजावले म्हणूनच सातारकर म्हणतात जीव गेल्यावर सातारा शहराच्या वाहतूक विभागाला जाग येते का?

दैनिक सातारनामाने वाहतूक कोंडीवर वारंवार आवाज उठवला याचा काडी मात्र फरक वाहतूक विभागाच्या मुख्य असलेल्या श्री यादव यांना पडला नाही गोलबाग मारवाडी चौक राजवाडा मोती चौक आधी परिसरातील वाहतूक कोंडीवर सातारानामानेचा च प्रश्न उठवले होते आता इथे कोणाच्या जाण्याची वाट तर वाहतूक विभागा बघत नाही? ना असा प्रश्न उपस्थित होत आहे यादव साहेब खाकीचा धाक दाखवून शहरातील वाहतूक सुरळीत करावी अशी अपेक्षा सर्व सर्वसामान्य सातारकर नागरिक करत आहे

मात्र महाराष्ट्रात एखाद्याच्या जीव गेल्यावर त्याची किंमत कळते म्हणतात ना त्याचीच प्रचिती साताऱ्यात पाहायला मिळाली सातारा शहर वाहतूक विभागाने वाहतूक कोंडी न होण्यासाठी पोलीस प्रशासनाने प्रयत्न केले तर एखाद्याचा जीवही वाचेल मात्र तसे होताना दिसत नाही येथून पुढे तरी वाहतूक कोंडीवर सातारा शहर वाहतूक विभागाने कायमचा तोडगा काढावा अशी हार्त हाक आता सर्वसामान्य सातारकर मारत आहेत

दररोज पोलीस दादांनी वाहतूक कोंडी होणार नाही याची मनापासून काळजी घेतली तर ना कोणता अपघात होईल ना वाहतुकीची समस्या निर्माण होईल

Adv