जिल्हा बँकेतील तिसऱ्या मजल्यावरील आकाचा डेरा भरला असून चक्क सरकाळे यांना ही आता हा डेरा जड झाला असल्याचे दिसून येते
जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळखले जाते मात्र याच बँकेत आता तिसऱ्या मजल्यावर सगळ्यात मोठा आका बसला आहे हा लोकप्रतिनिधींच्या नावाखाली अख्या बँकेत वावरत असून बँकेचे काम कमी राजकारण जास्त आणि त्यानंतर बिल्डर लाईन अशी त्याची दिवसभराची कामाची पद्धत असते कोणाच्या कुठे भानगडी आहेत हे आकाला माहिती पण आकाच्या शेजारील खुर्ची पासून आकाच्या भानगडी जिल्ह्याच्या वेशीवर असलेल्या नीरा नदीपर्यंत सर्वांना ज्ञात आहेत
जिल्हा बँक ही नावाला शेतकऱ्यांची बँक राहिली? असे आता दिसते तिसऱ्या मजऱ्यावरील आका हा बिल्डर लाईनत शिरला आहे याचे स्वप्न मोठे असून या आकाचा सातबारा येणाऱ्या दिवसात समोर येणार हे नक्की