ढाबाळीच्या राजकीय स्वार्थापोटी प्रशासन वेठीला .

538
Adv

एका ढाबळीच्या अतिक्रम प्रकरणी पूर्ण सातारा पालिकेतील प्रशासन वेठीला धरण्याचा प्रकार सध्या सातारा पालिकेत सुरू असून एका ढबळीपेक्षा शहरातील ऐतिहासिक वास्तू,व्यापारी बिल्डर,यांचे समोरील अतिक्रमणांचि ढाबळ संबंधित माजी नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष नगरसेवक यांना दिसत नाही का असा प्रश्न सर्वसामान्य सातारकर जनतेला पडला आहे

एका ढाबळी वरून गेल्या दोन दिवसापासून सातारा शहरात ढाभळीच्या अतिक्रमणाची गल्लो गल्ली राजकीय चर्चा पाहण्यास मिळते यास वेठीस धरले जाते ते सातारा पालिकेचे प्रशासन, साताऱ्याचे माजी नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष नगरसेवक या डाभळीच्या अतिक्रमणावरून आक्रमक झालेली दिसले मात्र याच संबंधित पदाधिकाऱ्यांना व्यापारी,बिल्डर,व अन्य काही संबंधित पदाधिकारी यांची अतिक्रमणे का दिसत नाहीत अशी दबक्या आवाजात चर्चाही सातारकरांच्यात ही रंगू लागली असून ढाबळीच्या अतिक्रणापेक्षा शहरातील ऐतिहासिक राजे राजवाडे, राजपथ,मोती चौक ते पोवई नाका यांच्या समोरील अतिक्रमण प्रर्शनी या लोकप्रतिनि आवाज उठवला असता तर सातारकर यांनी नक्कीच कौतुक केले असते असे काही जाणकार व्यक्तींचे म्हणणे आहे

सध्या पालिकेत प्रशासनाची सत्ता असून याच पालिका प्रशासनावर काही माझी पदाधिकाऱ्यांचा दबाव टाकण्याचा प्रयत्न चालू असून ही राजकीय ढाबळ किती दिवस चालणार हे बघणे आता उत्सुकतेचे असेल

Adv