कास अतिक्रमण काढण्या प्रकरणी मुख्यमंत्र्यांचा कानडोळा

417
Adv

कास महाबळेश्वर पाचगणी येथील अतिक्रमण प्रकरणी पाडण्या संदर्भात जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या नोटिशी संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कानाडोळा केला असल्याचे समजते आपल्या गावी येताच याची प्रथम माहिती घेतली असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे हेलिकॉप्टर मधून उतरताच त्यांनी कास येतील अतिक्रमण पाडण्याच्या आदेशाची माहिती घेतली व जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांचे कौतुक केले ?

कास पाचगणी महाबळेश्वर अतिक्रम प्रकरणी जिल्हाधिकारी यांनी ठोस भूमिका घेतली असून जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी कास व इतर अतिक्रमण प्रकरणी दिलेल्या बांधकाम पाडण्याच्या नोटिशी संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकारी यांची पाठ थोपटल्याचे समजते? अतिक्रमण काढण्या प्रकरणी जो कोणी अधिकारी हलगर्जीपणा करणार असेल तर त्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी यांना दिल्या गेल्या असून आता कास महाबळेश्वर पाचगणीतील अतिक्रमण कधी पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

कास पाचगणी महाबळेश्वर अतिक्रमण प्रकरणी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचा अतिक्रमण करणाऱ्यांच्या बाबतीत एवढा अट्टाहास का हे एक न उलगडलेले जिल्ह्याला कोडे आहे लोकप्रतिनिधींनीच अतिक्रमण कर्मऱ्यांच्या बाबतीत ठाम पाठीशी उभे राहिले तर कायदा व सुव्यवस्था हे नावापुरतेच राहत असल्याचे दिसून येते निसर्गाची हानी करणाऱ्यांच्या बाबतीत लोकप्रतिनिधींची भूमिका चुकीची असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत

Adv