सातारा शहरातील प्रत्येक प्रभागात मोठी कामे होण्यासाठी एकूण 15 कोटी रुपयांची विकास कामे आम्ही स्वतः राज्याचे मुख्य मंत्री ना. एकनाथ शिंदे आणि उपमुख्य मंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांचेकडे प्रस्तावित केली होती.पैकी 10 कोटी रुपयांच्या खालील कामांना, वैशिष्टपूर्ण योजनेमधुन,सन 2022-23,लेखाशिर्ष (4217 0603) अंतर्गत राज्यशासनाने मंजूरी दिली आहे अशी माहीती खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे
भोसले यांनी दिली आहे.
दौलतनगर,श्रीनाथ कॉलनी, रामकुंड, शिवमुद्रा कॉलनी, पिलेश्वर नगर येथील अंतर्गत रस्ते डांबरीकरण व कॉक्रीटीकरण व ड्रेनेज व्यवस्था करणे.तसेच ओपन स्पेस डेव्हलप करणे.अंदाजित रक्कम 65 लक्ष,सदरबझार,लक्ष्मी टेकडी व वाढीव हदवाढ भाग येथील अंतर्गत रस्ते डांबरीकरण कॉक्रीटीकरण करणे व ड्रेनेज व्यवस्था करणे तसेच पिण्याच्या पाईप लाईन करणे.55 लक्ष,सदरबझार व पिरवाड़ी भाग येथील अंतर्गत रस्ते डांबरीकरण, कॉक्रीटीकरण करणे व ड्रेनेज व्यवस्था करणे.45 लक्ष,उत्तेकरनगर येथील अंतर्गत रस्ते डांबरीकरण, कॉक्रीटीकरण करणे व ड्रेनेज व्यवस्था करणे. | देशमुख कॉलनी, गणेश कॉलनी, सिव्हिल कॉलनी, शिक्षक कॉलनी, पाटोळे वस्ती, देशमुख कॉलनी,45 लक्ष,65 लक्ष,रिमांड होम व इतर ठिकाणी अंतर्गत रस्ते डांबरीकरण, कॉक्रीटीकरण करणे व ड्रेनेज व्यवस्था करणे. करंजे येथील अंतर्गत रस्ते डांबरीकरण, कॉक्रीटीकरण करणे व ड्रेनेज व्यवस्था करणे.लकेरी कॉर्नर ते देशमुख घर ते इंगवले घर बसाप्पा पेठ, मेहेर देशमुख कॉलनी अंतर्गत रस्ते 43 लक्ष,92 लक्ष,डांबरीकरण, कॉक्रीटीकरण करणे व ड्रेनेज व्यवस्था करणे. तामजाईनगर येथील गणेश कॉलनी, राधिका कॉलनी, रामचंद्र कॉलनी, आदर्श कॉलनी, येवोल ओपन स्पेस डेव्हलप करणे, बंदिस्त गटर करणे तसेच बगिचा व खेळणी बसविणे, तसेच आकाशवाणी, मतकर व गैंडामाळ झोपडपट्टी, नालंद नगर, मातंग वस्ती, लक्ष्मी मंदिर या ठिकाणी शौचालय पेव्हर्स, बंदिस्त गटर करणे.98 लक्ष, शाहुपुरी येथील अंतर्गत रस्ते डांबरीकरण, कॉक्रीटीकरण करणे व ड्रेनेज व्यवस्था करणे. शाहुपुरी येथील जिल्हा परिषद कॉलनी, अवधूत चिंतन कॉलनी, पवार कॉलनी, स्वामी समर्थ कॉलनी ते सारडा कॉलनी येथील अंतर्गत रस्ते डांबरीकरण, कॉक्रीटीकरण करणे व ड्रेनेज व्यवस्था करणे. जानकर वस्ती येथे रस्त्याच्या दोन्ही बाजूस संरक्षक भिंत बांधणे, केसरक कॉलनी, मोरे कॉलनी व महादरे येथे अंतर्गत ठिकाणी पाईप ड्रेन करणे. मोरे कॉलनी येथे अंगणवाडी इमारत बांधणे. महादरे येथे संरक्षक भिंत बांधणे.46 लक्ष,57 लक्ष,65 लक्ष,शुक्रवार पेठ, येथील मोती तळे सुशोभिकरण करणे.परदेशी घर ते गार्डन सिटी ते चिंचेचे झाड, सावकार कॉर्नर ते वायदंडे घर, सुनिल बडेघर घर ते भोसले घर, घोरपडे घर ते माने घर, चांदणे घर ते इंगळे घर, विठ्ठल मंदिर ते शिंदे घर, घोरपडे घर ते परदेशी घर सावकार गरज ते आण्णा वायदंडे घर येथील अंतर्गत रस्ते डांबरीकरण, कॉक्रीटीकरण करणे व ड्रेनेज व्यवस्था करणे.निलम कॉर्नर ते निंबाळकर घर ते मोल अली दर्गा, पाकले ते शुगण दुकान घर, शाही मस्जिद समोरील 38 लक्ष,53 लक्ष,42 लक्ष,बोळ, अंजुमन स्कूल समोरील बोळ अंतर्गत रस्ते डांबरीकरण, कॉक्रीटीकरण करणे व ड्रेनेज व्यवस्था करणे.भोसले घर ते मंत्री पर पिसाळ घर ते कोकरे घर से कुलकर्णी पर फैल सायकल मार्ट आंबेकर दारु दुकान व इतर ठिकाण अंतर्गत रस्ते डांबरीकरण, कॉक्रीटीकरण करने व्यवस्था करणे 33 लक्ष,आंबेडकर नगर येथील सभामंडप बांधणे,48 लक्ष,
देवी कॉलनी, उक्कर सिटी, गोडोली व इतर ठिकाणी अंतर्गत रस्ते दोबरीकरण कॉक्रीटीकरण करणे, ओपन स्पेस डेव्हलप करणे. पेन्व्हर्स बसविणे व ड्रेनेज व्यवस्था करणे. 17 विलासपूर, गोळीबार मैदान, अश्विनी हो. सोसा. शिवप्रेमी कॉलनी, गजानन गार्डन/ गजानन प्राईड राप्ती कॉलनी, जोतिर्लिंग हो, सोसा, सिध्दीविनायक हौ. सोसा, जगदेव कॉर्नर, संगम कॉलनी, मोरे कॉलनी, गिरीदर्शन हौ. सोसा, इंदिरानगर सहजीवन सोसा. येथील ओपन स्पेस डेव्हलप करणे अंतर्गत रस्ते डांबरीकरण, कॉक्रीटीकरण करणे व ड्रेनेज व्यवस्था करणे व सिसिटीव्ही बसवणे तसेच भिमाबाई आंबेडकर नगर येथे सभामंडप बांधणे,1 कोटी 10 लक्ष,अश्या एकूण 17 कामांना राज्यशासनाची प्रशासकीय मंजूरी मिळाली आहे. ही सर्व विकासकामे, त्या त्या प्रभागातील गरज लक्षात घेवून नागरीकांच्या सार्वजनिक हिताची कामे प्रस्तावित केलेली आहेत.याकामी आम्ही स्वतः कालच ना. देवेंद्र फडणवीस यांचेशी समक्ष भेट घेवून चर्चा केली. त्यानंतर 10 कोटी रुपयांच्या विकास कामांना प्रशासकीय मंजूरीचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत असेही खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी नमुद केले आहे.







