संग्राम बर्गे मित्र परिवार दिनदर्शिकाचे छ उदयनराजे यांच्या हस्ते अनावरण

380
Adv

इनोव्हेटिव्ह सातारा या संग्राम बर्गे मित्र समूहाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या दिनदर्शिकेचे खा श्री छ उदयनराजे भोसले यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले माहितीपूर्ण संदेश साताऱ्यातील महत्त्वपूर्ण नंबर आणि एक शुभ विचार असा समावेश असणाऱ्या या दिनदर्शिकेचे खा छ उदयनराजे भोसले यांनी कौतुक केले ही दिनदर्शीका प्रसिद्ध उद्योजक व खासदार छ उदयनराजे भोसले यांचे समर्थक युवा नेते संग्राम बर्गे मित्र समूहाच्या वतीने करण्यात आले आहे

इनोव्हेटिव्ह सातारा हा छ उदयनराजे भोसले यांच्या संकल्पने तील प्रकल्प अस्तित्वात कसा आणता येईल यासाठी संग्राम बर्गे यांचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत खा छ उदयनराजे भोसले यांनी इनोव्हेटिव्ह सातारा या कार्यक्रमात भविष्यातील साताऱ्याचे अत्यंत सुंदर वर्णन केले होते अनोख्या संकल्पना मांडणाऱ्या या दिनदर्शिकेचे छ उदयनराजे भोसले यांनी कौतुक केलेसाताऱ्यातही इनोव्हेटिव्ह सातारा या दिनदर्शिका सातारकरांचा उत्स्फूर्तप्रतिसाद मिळाला आहे आकर्षक मांडणी आणि लक्ष वेधून घेणाऱ्या माहिती पूर्ण लेख यामुळे इनोव्हेटिव्ह सातारा ही दिनदर्शिका वेगळ्या स्वरूपाची झाली असून सातारकरांचा या दिनदर्शिकेला चांगला प्रतिसाद मिळेल असा विश्वास खा छ उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केला

Adv