12 कोटी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल छ उदयनराजे यांचे जय सोशल फाउंडेशने मानले आभार

158
Adv

शाहूनगर ,रामराव पवारनगर जगतापवाडी व त्रिशंकू भागासाठी 12 कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल श्री छ उदयनराजे यांचे जय सोशल फाउंडेशन व शाहूनगर वासीयांनी आभार मानले असल्याची माहिती सागर भोसले सर यांनी दिली

खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी हद्दवाढीसाठी भरघोस निधी मिळावा यासाठी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन मागणी केली होती या मागणीला यश आले प्रथम टप्प्यात त्यांनी 25 कोटी रुपये पालिकेकडे वर्ग केले यामध्ये विलासपुर ,शाहूनगर ,शाहूपुरी व त्रिशंकू भागासाठी हा निधी वर्ग केला असून या निधीमुळे आता हद्दवाडीतील बरीच कामे मार्गी लागणार असल्याने शाहूनगरवासीय व जय सोशल फाउंडेशने लाडके खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे आभार मानले आहेत


खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे विकास कामांसाठी कायमच अग्रेसर असतात त्याचाच प्रत्यय म्हणून पंचवीस कोटी रुपये हे पालिकेकडे वर्ग झाल्याने वर्षानुवर्षे रखडलेली त्रिशंकू भागातील विविध कामे मार्गी लागणार आहेत

Adv