उदयनराजें चे पुत्र विरप्रतापराजे एशियातील स्कुबा डायव्हिंगच्या स्पर्धेत अवघ्या चौदाव्या वर्षी मिळवले प्रमाण पत्र

250
Adv

छत्रपती शिवरायाचे चौदावे वंशज म्हणजे उदयनराजेंचे पुत्र विरप्रताप यांनी नुकत्याच झालेल्या एशियातील स्कुबा डायव्हिंगच्या स्पर्धेत भाग घेऊन अवघ्या चौदाव्या वर्षी प्रमाण पत्र मिळवले आहे

थायलंड येथील फुकेट या ठिकाणी झालेल्या स्पर्धेत उत्कृष्ट स्कुबा डायव्हिंगचे प्रमाणपत्र मिळवले. या स्पर्धेवेळी दमयंतीराजेही उपस्थित होत्या. वीरप्रतापच्या या यशाबद्दल उदयनराजेंनी त्याचे तोंडभरून कौतुक केलं आहे.वीरप्रताप आणि त्यांची आई श्री छ सौ दमयंतीराजे भोसले यांना ही
सकुबा ड्रायवचा चांगलाच छंद आहे

Adv