Saturday, April 11, 2026
spot_img
Home Satara District शासकीय धान्य पुरवठा करणाऱ्या वाहनास जीपीआरएस न बसणाऱ्या ठेकेदारास मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांवर...

शासकीय धान्य पुरवठा करणाऱ्या वाहनास जीपीआरएस न बसणाऱ्या ठेकेदारास मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा

372
Adv

जिल्हा पुरवठा शाखेच्या माध्यमातून शासनाने दिलेल्या आदेशाप्रमाणे प्रत्येक वाहनाला जिपिआर एस सुविधा बसवणे गरजेचे आहे अशा प्रकारचे आदेश असताना सुद्धा पुरवठा करणाऱ्या वाहतूक कंत्राटदार घाडगे यांनी कुठल्याही पद्धतीने अन्नधान्य पुरवठा करणाऱ्या वाहनांना जी पिआर एस बसवला नाही त्यास सहकार्य करणारे प्रत्येक तालुक्याचे पुरवठा अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी तसेच संबंधित ठेकेदारास दंड करून त्याच्या मालमत्तेची चौकशी करण्यात यावी करोणाच्या काळामध्ये ऑक्सिजनच्या गाड्यांना सुद्धा जिपिआर एस सबसविण्यात आलेली आहेत,

तरी पुरवठा कॉन्ट्रॅक्टदारांन कडून शासकीय धान्य वाटप करताना भ्रष्टाचार होऊ नये व अन्नधान्य पुरवठा वाहणे कुठ पोचलेत हे पाहणे गरजेचे तसेच शासकिय माल जिथे भरलेला आहे तिथून उतरायला आहे तिथेच उतरलाय आहे का त्याचे वितरण बरोबर झाले का नाही हे पाहण्याकरता जिपिआर एस बसवणे आवश्यक होते परंतु तरीसुद्धा जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी केलेल्या दुर्लक्षामुळे प्रत्येक तालुका चा पुरवठा अधिकार्‍यांनी याकडे गांभीर्याने पाहिले नाही तरी संबंधित पुरवठा यंत्रणा ही या गोष्टीसुद्धा जबाबदार आहे तरी आतापर्यंत आलेले धन्य ध धन्य कुठे आले कुठे उतरले गेले व कुठे वितरित केले याचीही सखोल चौकशी होणे गरजेचे आहे त्यामुळे संबंधित ठेकेदाराला घाडगे नामक आहे त्यांनी हलगर्जीपणा ते फक्त अधिकाऱ्यांच्या सांगण्यामुळे केलेला आहे त्यामुळे संबंधित तालुका पुरवठा अधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे तसेच संबंधित ठेकेदारास दंड करून त्यांच्या मालमत्तेची चौकशी करावी त्याला वाहने कोणी दिलीत याचीही चौकशी करावी कारण पूर्वी भुईटे या ठेकेदारास सातारख जिल्हात काळा यादी मध्ये टाकलेला आहे ,आशा ठेकेदाराकडून संबंधित नवीन ठेकेदारास मदत केली जात आहे

त्यामुळे त्याचे बँकेचे ट्रांजेक्शन आवक-जावक तपासण्यात यावीत म्हणजेच अन्नधान्य मध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची माहिती मिळणार आहे संबंधित असणारे चांगले धान्य एका ठिकाणी उचलून दुसऱ्या ठिकाणी पोहोचणे आणि दुसऱ्या ठिकाणच्या वितरकांना पर्यंत म्हणजेच रेशनिंग दुकानदार पर्यंत व शाळेत पुरवणे अशा प्रकारचा धंदा सातारा जिल्ह्यामध्ये सुरू आहे, जिल्हा पुरवठा अधिकारी सर्व तालुका पुरवठा अधिकारी जबाबदार आहेत व ते संबंधित ठेकेदारास पाठीशी घालत आहेत तरी याबाबत याबाबत योग्य ती चौकशी न झाल्यास रिपब्लिकन पक्षाच्या वतीने येणाऱ्या काळामध्ये तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल… असा इशारा युवक जिल्हा उपाध्यक्ष सोमनाथ धोत्रे किरण ओव्हाळ तालुका कार्याध्यक्ष आणिल उमापे राजू ओव्हाळ यानी दिली.

Adv