बांधकाम कामगार कल्याण मंडळ या योजनेच्या नावा खाली तत्कालीन जिल्हाध्यक्ष धैर गेलेल्या दादांने असंख्य लोकांकडून पैसे गोळा केले ते परत मागितले या कारणावरून धैर्य गेलेल्या दादा च्या अधिकृत त्याच्या दोन pa यांनी दोन महिलांना शिवीगाळ करत युवकांना होळीच्या गावात मारहाण केली अशी चर्चा खटाव कराड दक्षिण उत्तर मध्ये रंगत आहे
मारहाण झालेलेयुवकअत्यंत सामान्य कुटुंबातील असून यांनी कोणतीही तक्रार दाखल केली नाही
एकेकाळी आपण मोठ्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष होतो याचा विसरया धैर्यगेलेल्या दादाला पडला विनाशकाली विपरीत बुद्धी याचे उत्तम उदाहरण म्हणजे त्यांचे दोन मारहान करणारे p.a आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत हा मुद्दा कळीला येणार यातीळ मात्र शंका नसून शासनाच्याच नावाखाली गोरगरिबांची लुबाडनुक करून हे पाप कुठे फेडणार अशी हार्त हाक सर्वसामान्य नागरिक मारत आहे
बांधकाम कामगार कल्याण मंडळ हि योजना एक रुपया भरून सर्वसामान्यांना ती लागू होते मात्र या योजनेच्या नावाखाली यांनी भला मोटर रथ तयार करून गोरगरिबांची आर्थिक लुबडा लुबाडीला सुरुवात केली त्यामुळे पक्षाची वाहतात या मतदार संघात सुरू झाली असून पक्षश्रेष्ठींनी योग्यवेळी कारवाई केली नाही तर पाकळ्या गळायला वेळ लागणार नाही ..
सदर माहिती काल्पनिक असून.. अशी घटना घडली असेल तर निवळ योगायोग समजावा.. संदीप शिंदे 🙏🏻






