वीर प्रतापराजे महेंद्रसिंग धोनी यांची मुंबई येथे भेट

2084
{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"transform":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}
Adv

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने मुंबई येथे घेतली युवराज वीर प्रतापराजे भोसले यांची भेट यावेळी अतुल हिवाळे माजी क्रिकेटर केदार जाधव उपस्थित होते

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने युवराज वीर प्रतापराजे भोसले यांची भेट घेतली युवराज वीर प्रतापराजे भोसले यांनी भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी,क्रिकेटर केदार जाधव यांना सातारा भेटीचे निमंत्रण दिले सातारा दौऱ्यावर येण्याचा शब्द महेंद्रसिंग धोनी याने युवराज वीर प्रतापराजे भोसले यांना या भेटी प्रसंगी दिला युवराज वीर प्रतापराजे महेंद्रसिंग धोनी या दोघांमध्ये जिल्ह्यातील खेळाडू घडवण्यासाठी तब्बल एक तास चर्चा झाली

सातारा जिल्ह्यातील युवा खेळाडूंसाठी क्रिकेट अकॅडमी सुरू करण्याचा प्रस्ताव युवराज वीर प्रतापराजे यांनी महेंद्रसिंग धोनी याला दिला असून सुसज्ज अशी जिल्ह्यातील खेळाडूंसाठी अकॅडमी सुरू करण्याचा शब्द महेंद्रसिंग धोनी याने युवराज वीर प्रतापराजे यांना दिला

Adv