राज्यात तुकडेबंदी कायदा रद्द होणार?

227
Adv

सातबारा उताऱ्यावर नोंद असलेल्या जमिनीच्या क्षेत्रफळात आणि प्रत्यक्ष जागेवर असलेल्या क्षेत्रामध्ये मोठा फरक असल्याचे निदर्शनास आले आहे.तसेच गाव नकाशे आणि जमिनीच्या रेकॉर्डमध्ये विसंगती असल्याने राज्यभरात जमिनींची पुनर्मोजणी करणे आवश्यक असल्याचे सुचवण्यात आले आहे.

समितीचा हेतु काय?

राज्यातील महसूल व्यवस्थापन सुधारण्यासाठी आणि प्रशासनाच्या कार्यक्षमतेत वाढ करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने उमाकांत दांगट यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष समिती स्थापन केली आहे. या समितीचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे जमिनींबाबत असलेल्या विविध कायद्यांचा आढावा घेऊन आवश्यक ते बदल सुचवणे आणि महसूल विभागाच्या पुनर्रचनेसाठी उपाययोजना करणे हा आहे.

Adv