स्मिता घोडके यांनी अधिकृत उमेदवाराला दिला डच्चू..

184
Adv

खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले व नामदार श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या आदेशाला दोघांच्याही कार्यकर्त्यांनी हरताळा फसला असले चित्र सध्या सातारा पालिकेच्या निवडणुकीच्या दरम्यान दिसते

स्मिता घोडके यांनी माजी नगराध्यक्ष सभापती अशी विविध पदे भोगून सुद्धा खुल्या प्रवर्गात आपली वर्णी लावून राजकीय ताकद दाखवली इतर अपक्ष उमेदवारांना स्मिता घोडके यांच्या आग्रहाखातिर अर्ज मागे घेण्यासाठी भाग पाडले स्वतः मात्र अधिकृत उमेदवारालाच लक्ष देऊन प्रचार करताना दिसत असून हीच का पक्ष व नेत्यांची निष्ठा येथील जनता म्हणत आहे

दुसरीकडे नामदार शिवेंद्रसिंहराजे यांचे समर्थक विकास देशमुख यांनीही बाबाराजे यांच्या आदेशाला हरताळ फासली अधिकृत भाजपच्या उमेदवाराबरोबरच सोशल मीडियावर प्रचार करतानाचे फोटो स्टेटसला ठेवून बाबाराजेंच्या आदेशानेच आपल्याला अपक्ष उमेदवारी अर्ज ठेवायला लावला की काय अशीच चर्चा रंगत आहे

Adv