शासकीय जागेत शासकीय पैशाने शिवतीर्थच्या परिसरात होणाऱ्या आयलँडला सोशल मीडियावर चांगला विरोध होत असल्याचे दिसून येते
शिवतीर्थीचा परिसर सध्या मोकळा श्वास घेत आहे मात्र या शिवतीर्थच्या परिसरात शासकीय पैशाने शासकीय जागेत एक आयलँड उभा करण्याचा घाट घातला जातोय या आयलँडला सातारकर यांनी विरोध केलाच असून आता सोशल मीडियावर ही चांगला विरोध वाढला असल्याचे दिसून येत असून प्रशासनाने याचे गांभीर्य ओळखून होणारा आयलँडल थांबवावा अशी अपेक्षाही सातारकर नागरिक करत आहेत
शासकीय पैशाने शासकीय जागेत होणाऱ्या आयलँडला सातारकरांचा विरोध वाढला असून हा विरोध आणखी किती वाढतोय हा येणारा काळच सांगेल मात्र आयलँड करून साताऱ्यात नवीन अतिक्रमण करण्याचा घाटच प्रशासनाने घातलाय का अशी शंका सातारकरांना येऊ लागली आहे







