धर्मवीरांच्या नावाखाली ठेवीच्या बुडवलेल्या पैशांची आज शाहपूरी येथील मतदारांना आठवण होत आहे त्याचे कारण ही तसेच की दोन दिवस झालेल्या सभेतून टिका टिपणी
जिल्हा परिषद झाली पंचायत समिती झाली आता नगरपालिकेत ही तुम्हीच उभे राहून आपल्याच आघाडीतील नेत्यांवर टीका करणे हे काही न पटलेले नसून याची मतदार नोंद घेतील असा ठाम विश्वास येथील जनतेने केला आहे
शाहूपुरीतील जनता ही आपली नोकरी व्यवसाय करून साधी राहणी उच्च विचारसरणी याप्रमाणे वावरत असते मात्र दोन दिवस अपक्ष उमेदवारांवर टीका टिपणी व्हायला लागली तेव्हापासून यांनी धर्मवीरांच्या नावाखाली ठेवीचे पैसे बुडवले तेच आज यांनी संस्थाची जागा अडकली असं म्हणत असतील तर हे हास्यास्पद असून याचा फटका नऊ नंबर मधील जाधव व पप्पू शेठ यांना बसू शकतो अशीच चर्चा येथे रंगत आहे
दिग्गजांची फौज शाहूपुरी येथे आज अपक्षांना पाडण्यासाठी एकवटली असल्याचे दिसून येते स्टेजवरच्या काही मान्यवरांनी अपक्षंवर टीका करायला नको होती अशी भावना निर्माण झाली आहे त्यामुळे याचा फटका नऊ नंबर मधील जाधव व पप्पू शेठ यांना बसणार हे येत्या तीन तारखेलाच कळेल







