पत्रक काढून अतुल भोसले कृष्णाकाठी गायप

85
Adv

भाजपचे आमदार तथा जिल्हाध्यक्ष अतुल भोसले यांनी अपक्ष उमेदवारांनी भाजपच्या नेत्यांचे फोटो लावले तर कारवाई करणार असल्याचे सहींचे पत्र काढले होते मात्र यावर काही कारवाई झाली नसून हे अपक्ष उमेदवार खासदार आमदारांचे फोटो लावून सरळ सरळ प्रचार करत असल्याचे दिसून येते

राज्याचे बांधकाममंत्री हे सध्या निवडणुकीचे प्रमुख असून त्यांचे जुने सहकारी व खासदार गटाचे काही उमेदवार दोन्ही लोकप्रतिनिधींचे फोटो लावून अधिकृत उमेदवाराचे विरोधातच काम करत असून भाजप फक्त आता नावापुरतीच उरली का असा प्रश्न उपस्थित होत आहे

भाजप जिल्हाध्यक्ष आमदार अतुल भोसले हे एक प्रकारे पत्र काढून कृष्णाकाठी बसले असल्याचे चित्र त्यांचा जिल्ह्यात धाक नसून स्वतःच्याच पक्षाच्या उमेदवारात अपक्ष जर खुलेआम करत असतील तर जिल्हाध्यक्षपद मिरवायला घेतले का असा प्रश्न उपस्थित होत आहे

Adv