प्रभाग क्रमांक १ मधून भाजपचे उमेदवार प्रतीक आबांचा तीन मतांनी निसटता पराभव झाला असून प्रतीक आबांना स्वीकृत नगरसेवक पदि संधी मिळावी यासाठी मागणी करणार असल्याचे खात्री लायक वृत्त आहे
प्रभाग क्रमांक एक मध्ये प्रतीक मोहिते व शंकर किर्दत यांच्या तगडी फाईट झाली अवघ्या तीन प्रतीक आबा मोहितेंचा पराजय झाला पहिलाच निकालभाजपच्या विरोधात गेल्याने अपक्षांच्या साताऱ्यात निवडून यायचंय अशा वाढल्या होत्या
प्रत्येक आबा मोहितेंवर नामदार शिवेंद्रसिंहराजेंचा वरदहस्त असून प्रतीक आबांची स्वीकृत नगरसेवक पदी वर्णी लागते की नाही हे येणाऱ्या काही दिवसातच स्पष्ट होईल






