सातारा शहरातील गुरुवार पेठेतील शौचालय आणि पार्किंग तळ विकसित करण्याच्या कामाची वर्क ऑर्डर देवूनही ठेकेदार ओंकार दत्तात्रेय भंडारी यांनी सदरचे काम गेली तीन वर्षे केले नसल्याने हे काम अपूर्णच राहिले असून सदरच्या ठिकाणी नागरीकांची गैरसोय होत असून पालिकेने वर्क ऑर्डर देऊनही कामाची टाळाटाळ करणाऱ्या ठेकेदार ओमकार दत्तात्रय भंडारे यांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी rti कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी पालिकेच्या प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.