सातारा जिल्हा नियोजन मंडळाकडून महावितरण विभागाकडे निधी प्राप्त झालेला होता या निधीतून निविदा प्रसिद्ध करण्यात आलेल्या होत्या निविदा प्रसिद्ध झाल्यानंतर महावितरण चे अध्यक्ष अभियंता गौतम गायकवाड आणि अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री लाड साहेब या दोघांनी मिळून सर्व ठेकेदारांना ही कामे भरू नका या कामांमध्ये वरिष्ठ अधिकारी व मंत्री महोदय यांचे कार्यकर्ते आहेत त्यांना काम देणे गरजेचे आहे असे सांगितल्यामुळे बऱ्याच ठेकेदारांनी कामी भरले नाहीत या निवेद्य प्रक्रियेमध्ये मोठा आर्थिक देवाण घेण्याचे व्यवहार झाला आहे
गौतम गायकवाड हे दिनांक 30 जून 23 रोजी सेवानिवृत्त होत असल्यामुळे या सर्व प्रकरणाची चौकशी व्हावी तसेच श्री लाड यांचे निलंबन व्हावे या सर्व निविधीमध्ये सहभागी असलेले एकच ठेकेदार श्री कुंभार व इतर यांच्यावर काळी आधी टाकून त्यांचे लायसन रद्द करावे 2022 23 मध्ये वाई डिव्हिजन सातारा सर्कल कडून 208.49 लाख रुपयांची निविदा मंजूर झाली आहे ही निविदा कोणाला दिली गेली कोणती गुणवत्ता कागदपत्रे तपासून आणण्यात आला याची त्रयस्थ समितीमार्फत चौकशी व्हावी अशी मागणी केली होती या कामे श्री सुनील पावडे मुख्य अभियंता बारामती परिमंडळ महावितरण बारामती यांनी दिनांक 30 मे 2023 रोजी पत्र देऊन चौकशी समिती नेमल्याचे अवगत केले होते त्यामुळे मी दिनांक 1 जुलै 23 चे उपोषण तात्पुरती स्थगित केले होते 14 जून पर्यंत कारवाई करावी चौकशी समितीचा निर्णय घ्यावा असे पत्रकार केल्यामुळे कोणतेही लेखी पत्र न आल्यामुळे मी दिनांक 30 15 जून 2023 रोजी आज आपण उपोषणाला बसलेला आहे श्री गौतम गायकवाड यांची निलंबन व्हावे श्रीलार साहेब यांच्या व निर्मनाची कारवाई करावी तसेच संबंधित ठेकेदार श्री कुंभार व इतर यांच्यावर कार्याध्यक्ष नाव टाकून त्यांचे लायसन रद्द करावे अशा मागणीसाठी आज उपोषणाला बसलो होतो..
आता 3.55 वाजता बारामती परिमंडळ यांचेशी झालेल्या चर्चेनुसार अहवाल येताच कारवाई करू असे आश्वासन देलेने उपोषण मागे घेतले..
चौकट
सकाळ पासून उपोषण सुरू झाले मात्र अधिक्षक अभियंता यांचा वाढदिवस असलेने ते दिवसभर शुभेच्छा स्वीकारत राहिले आणि इतर अधिकारी यांनी पाठ फिरवली.. त्यामुळे गौतम गायकवाड व लाड या बेजबाबदार अधिकारी यांचे निलंबन झाले पाहिजे.यांचे तक्रारी पासून अनेक राजकीय सामाजिक संघटना प्रतिनिधी यांनी आंदोलन दडपण्यासठी प्रयत्न केले मात्र त्यांना मी दाद दिली नाही..







