नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी घेतली छ उदयनराजे यांची भेट

95
Adv

सातारा जिल्ह्याचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी पुणे येथे भेट घेतली यावेळी माजी उपनगराध्यक्ष जयेंद्र दादा चव्हाण ही होते उपस्थित

राज्यात उच्चं की मतांनी निवडून आलेले भाजपचे नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी सातारा जिल्हा भाजपचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची पुणे येथे भेट घेतली व विकास कामाच्या संदर्भात चर्चा केली असल्याचे बोलले जाते

खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांच्या भेटी वेळी नगराध्यक्ष अमोल मोहिते यांच्याबरोबर माजी उपनगराध्यक्ष जयेंद्र दादा चव्हाण हेही उपस्थित होते त्यामुळे येणार्‍या काळात भाजप एकसंघ असल्याचे बोलले जात आहे त्यामुळे भाजपच्या माध्यमातून सातारा शहरात विकास करणार असल्याचे नगराध्यक्ष मोहिते यांनी सांगितले

Adv