Friday, April 10, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City कामेश कांबळे भाजपच्या गोठात

कामेश कांबळे भाजपच्या गोठात

781
Adv

खेड जिल्हा परिषद गटाचे राष्ट्रवादीचे नूतन जिल्हा परिषद सदस्य कामेश कांबळे यांनी भाजपचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली

राष्ट्रवादीने खेड गटातून कामेश कांबळे यांना उमेदवारी दिली होती मात्र कामेश कांबळे यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीच्या दरम्यान भाजपला मतदान करत आपण भाजपसोबत असल्याचे दिसून दाखवून दिले मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतल्याने कामेश कांबळे हे भाजपच्याच गोट्यात गेले असल्याचे आता स्पष्ट झाले आहे

नामदार मकरंद पाटील खासदार नितीन पाटील आमदार शशिकांत शिंदे यांनी जीवाचे रान करून कामेश कांबळे यांना निवडून आणले मात्र याच कमिश कांबळे यांनी या सर्वांना दणका देत भाजपच्या झेंड्याखाली काम करण्याचे ठरवले असल्याचे या भेटीवरून स्पष्ट होत आहे

Adv