
ओढ्यावर अतिक्रमण करणाऱ्या बिल्डरने चक्क रस्त्यावरील फुटपाथ च्या लेवलला रस्ता केल्याने नक्की सातारा पालिकेचा बांधकाम विभाग कोणाच्या आशीर्वादाने चालतोय हे कळायला मार्ग नाही मुख्य अभियंता छिद्रे साहेब आपला दणका देणार का याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत
तामजाईनगर भागात ओढ्यांवर अतिक्रमण करून स्वतःच्या पोटाची खळीगी भरणाऱ्या बिल्डरने चक्क स्वतःच्या फायद्यासाठी फुटपाथच्या लेवलला रस्ता केल्याने नक्की रस्त्याचे मालक सातारा पालिका प्रशासन ती दादा नामक व्यक्तीचा वरदहस्त असलेला हा बिल्डर हे कळायला मार्ग नाही या बिल्डरवर बांधकाम विभाग कारवाई करणार का याकडे सातकर चे लक्ष लागले आहे
सातारतील ओढून नाले मुजवून स्वतःची पोटाची खळगी भरणारा हा बिल्डर आता चक्क एका बँकेच्या जागेवरच मोठी स्कीम उभी करत असून या स्कीम मध्ये नक्की कोणाकोणाचे हात ओले झाले आहेत हे सर्व जिल्ह्याला माहिती आहे या बिल्डरच्या कारणावरचा भांडा फोड लवकरच होणार हे मात्र नक्की